जिल्हा परिषद भरती
तरुणांसाठी आनंदाची बातमी! आजपासून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील 19,460 पदांच्या भरतीला सुरुवात
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२३ । राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी ...