जळगाव शिवमहापुराण

वाहनधारकांनो..! शिवमहापुराण कथेमुळे वाहतूक मार्गत बदल, कथास्थळी जाण्यासाठी हे आहेत पर्यायी मार्ग

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । जळगाव शहरापासून (Jalgaon City) साडेआठ किलोमीटर अंतरावर वडनगर फाटा येथे बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे शिवमहापुराण ...