कापूस गुलाबी बोंडअळी

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी कशी ओळखाल अन् व्यवस्थापन कसे करावे? घ्या जाणून..

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी कापसावर पडणारी बोंडअळी ओळखता यावी. ओळखल्या नंतर त्याच प्रादुर्भाव ...