अँटीजन टेस्ट केल्याशिवाय लसीकरण करू नये ; महापौर महाजनांच्या सूचना
जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । जळगाव शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रच कोरोना हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची अँटीजन टेस्ट…
अधिक वाचा...
अधिक वाचा...