⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | राष्ट्रीय | T20 World Cup 2022 : टीम इंडियाचा नेदरलँडवर मोठा विजय

T20 World Cup 2022 : टीम इंडियाचा नेदरलँडवर मोठा विजय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । 2022 च्या T20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजयी सिलसिला कायम आहे. पाकिस्तानला हरवल्यानंतर आज पुन्हा टीम इंडियाने नेदरलँड विरुद्ध विजय मिळवला. वर्ल्ड कप टुर्नामेंटमधला टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे.

रोहित शर्मा टॉस जिंकल्यानंतर खेळपट्टी पाहून फलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा फटाकवल्या. टीम इंडियाच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँडने 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 123 धावा केल्या. टीम इंडियाने हा सामना 56 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह