⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | उपविभागीय कार्यालय जळगाव येथे विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा

उपविभागीय कार्यालय जळगाव येथे विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उपविभागीय कार्यालय जळगाव येथे उपविभागीय स्तरीय समन्वयक, सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उपविभागीय स्तरीय समन्वयक

शैक्षणिक पात्रता : 1) शासनमान्य विद्यापीठाची MSW पदवी

2) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT (शासन मान्य प्रमाणपत्र) (MS- Office चे ज्ञान आवश्यक)

3) मराठी टंकलेखन- 30 व इंग्रजी टंकलेखन – 40 शब्द प्रती मिनिट या अहतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावे.

4) कोणत्याही शासकीय कार्यालयात काम केल्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील. व वनहक्क कायदा/ वनविभाग व आदिवासी विभागाशी निगडीत काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील.

5) संबधित महसूल उपविभागातील रहीवासी असावा.

6) शासनमान्य विद्यापीठातून MSW पदवीप्राप्त उमेदवार उपलब्ध न झालेस BSW पदवीधरांचा विचार करण्यात येईल.

२) सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :1) शासनमान्य विद्यापीठाची MSW पदवी

2) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT (शासन मान्य प्रमाणपत्र) (MS- Office चे ज्ञान आवश्यक)

3) मराठी टंकलेखन- 30 व इंग्रजी टंकलेखन – 40 शब्द प्रती मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावे.

4) कोणत्याही शासकीय कार्यालयात काम केल्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील. व वनहक्क कायदा/ वनविभाग व आदिवासी विभागाशी निगडीत काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील.

5) संबधित महसूल उपविभागातील रहीवासी असावा.

6) शासनमान्य विद्यापीठातून MSW पदवीप्राप्त उमेदवार उपलब्ध न झालेस BSW पदवीधरांचा विचार करण्यात येईल.

मानधन /PayScale :

१) उपविभागीय स्तरीय समन्वयक – १३,०००/-
२) सहाय्यक – १६,०००/-

नोकरी ठिकाण: जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वनहक्क कायदा कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: २२ जुलै २०२१

जाहिरात : PDF

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.