---Advertisement---
नोकरी संधी

१० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी ; कॉन्स्टेबल पदांच्या २५,२७१ जागांसाठी मेगा भरती

---Advertisement---

कोरोना काळात बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

ssc gd bharti 1 jpg webp

एकूण २५ हजार २७१ जागांची मेगा भरती होणार आहे. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा आहेत तर, महिला सांठी 2847 पद आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे.

---Advertisement---

पदाचे नाव– कॉन्स्टेबल (GD)

पद संख्या – 25,271 जागा

विभागनिहाय पदसंख्या

बीएसएफ: 7545

सीआयएसएफ : 8464

एसएसबी : 3806

आयटीबीपी :1431

आसाम रायफल्स: 3785

एसएसएफ: 240

शैक्षणिक पात्रता– १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे

शारीरिक पात्रता

उंची

पुरुष उमेदवार – 170 सेमी.

महिला उमेदवार – 157 सेमी.

छाती

पुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी)

पगार : उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700-69100 रुपये पगार मिळणार आहेत.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 जुलै 2021

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

ऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)

ऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)

जाहिरात : PDF

Online अर्जासाठी : येथे क्लिक करा 

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---