गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

फेब्रुवारी 26, 2026 4:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय, येथे सलग पाच दिवस चाललेला स्पार्क २०२६ हा वार्षिक महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

spark2026

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल पी. डोंगरे (डीन, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, क.ब.चौ.उमवी), भावना शर्मा (डिजिटल मीडिया इंटरप्रेन्योर), डॉ. केतकी पाटील (सदस्या गोदावरी फॉउंडेशन) तसेच डॉ. प्रशांत वारके (संचालक गोदावरी आयएमआर) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी बोलताना भावना शर्मा यांनी सांगितले की, डिजिटल मार्केटिंगच्या युगात संधींचा प्रचंड विस्तार झाला असून सुरुवात प्रत्येकजण आपल्या मोबाईलपासून करतोे. मोठ्या शहरांतूनच यश मिळते असा गैरसमज दूर करून छोट्या शहरातूनही मोठी झेप घेता येते. शिक्षणासाठी वयाची अट नसते, सतत शिकत राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.डॉ. अनिल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now