South East Central Railway Bharti 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालून आलीय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) नागपूरमध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण १०४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. 3 जून 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
पदाचे नाव – अप्रेन्टिस
विभागीय पदे
i) Nagpur Division – 980 पदे
ii) For Motibagh Workshop – 64 पदे
रिक्त पदांचा तपशील :
फिटर, कार्पेंटर, वेल्डर, COPA, इलेक्ट्रिशियन,स्टेनोग्राफर,प्लंबर, पेंटर, वायरमन (Wireman),इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic), मेकॅनिक मशीन (Mechanic Machine), टूल मेंटेनन्स (Tool Maintenance), डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic), ट्रीमर (Trimmer),ड्रायव्हर कम मेकॅनिक (Driver Cum Mechanic), मेकॅनिस्ट (Mechinist), डिजिटल फोटोग्राफर (Digital Photographer), टर्नर (Turner), डेंटल लॅब टेक्निशियन (Dental Lab Technician), हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (Health Sanitary Inspector), गॅस कटर (Gas Cutter), केबल जॉइंटर (Cable Jointer), मेसन (Mason), सेक्रेटरिअल प्रॅक्टिस (Secretarial Practice)
वयाची अट :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचं वय 15 ते 24 दरम्यान असावं.
नोकरीचं ठिकाण : नागपूर (Nagpur)
अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करायची शेवटची तारीख – 3 जून 2022
जाहिरात पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – Click Here