---Advertisement---
जळगाव जिल्हा धरणगाव

धक्कादायक : पोलीस निरीक्षकानेच काढली तरुणीची छेळ

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । धरणगाव येथे चक्क एका पोलीस उपनिरीक्षकानेच तरुणीची छेळ काढल्याची धक्कादायक बाब ३० नोव्हेंबर रोजी समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यास तत्काळ धरणगाव येथून नियंत्रण कक्षात त्याची बदली करण्यात आली आहे.

crime

या घटनेने परिसरात खळबळ उडाल्यानंतर संतप्त जमावाने फौजदाराच्या घराकडे धाव घेतली. तेव्हा त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले. जमाव फौजदाराला वाजविण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांचा ताफा दाखल झाला. व त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गाठले. मात्र,  तरुणीच्या घरच्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. ही घटना पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना कळताच त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याकरवी गोपनीय अहवाल मागवून त्या फौजदाराला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले. भेदरलेल्या ही माहिती कलंबियांना दिली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---