धक्कादायक! शेतातील विहिरीत पडून दोन मजूर ठार

मार्च 11, 2022 1:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । शेत विहिरीत मजूर काम करत असताना पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना बामणोद (ता.यावल) येथे गुरुवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली.

accident 10 jpg webp

मयत भाऊलाल मोरे व बापू कानळजे ( दोघ रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर) असे नाव आहे. घटनाची माहिती मिळताच रात्री ११ वाजता सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्येश्वर अखेगावकर, पोलीस उपनिरिक्षक मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप घटनास्थळी दाखल होऊन रात्री उशिरापर्यत शोध घेतला. तर शुक्रवारी रोजी सकाळी ११ वाजेला एक मृतदेह मिळून आले तर दुसरा मृतदेह शोध सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now