जळगाव शहर

शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आजचाच दिवशी महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधिश्वर झाला. हिंदुस्थानात हिंदूंचे एकमेव असे राजे ज्यांचा राज्याभिषेक संपूर्ण महाराष्ट्रात केला जातो. मेहरून येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या परिसरात असलेल्या महाराजांच्या स्मारकास गो सेवक शरद पवार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून पुजन केले. 

यावेळी महापौर जयश्री ताई महाजन, उपमहापौर श्री कुलभूषण पाटील,  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाप्रमुख आकाश फडे, हरीश भाऊ कोल्हे, देवेन भावसार, अप्पा शुक्ल गुरुजी,योगेश्वर जोशी गुरुजी, दीपक भाऊ दाभाडे,कपिल भाऊ ठाकूर, राहुल सोले, तुषार नेमाडे,विजय कासार ,राहुल गवळी, अजय गवळी, सोमनाथ धनगर भावेश सोनार, निलेश पाटील, आकाश चौधरी, युवराज लोहार, अनिकेत चौधरी, चारुदत्त विसपुते, मनीष पांडे, विशाल जाधव, जयेश हटकर, राहुल भोई, राहुल शिंदे, विशाल राजपूत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button