⁠ 

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी सुनंदा भास्कर नाईक यांची उमेदवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी व्यक्तिगत मतदारसंघातून सुनंदा भास्कर नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना निरंजन पाटील, भूषण सोनवणे, रामकृष्ण पोळ, रघुनाथ पालवे, भानुदास नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.