---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

होय… करून दाखवलं… गर्जना कृतीत उतरविली… संजय राऊत यांचा गिरीश महाजनांना टोला

sanjay raut girish mahajan
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । होय… आम्ही करून दाखवतो… गर्जना करीतच नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवितो, असा टोला शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संर्पक नेते खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे.

sanjay raut girish mahajan

काल शनिवारी खासदार राऊत नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत केवळ गर्जनाच करतात, अशी टीका केली होती. त्याविषयी विचारले असता, त्यांनी गर्जना कृतीतही आणतो म्हणून त्यांची जळगावची सत्ता घालविली व महाजनांना घरी बसविले, अशी खोचक टीका राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---