
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । येथील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या श्री स्वामिनारायण मंदिरातर्फे ३० जानेवारी राेजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान श्री सहजानंद युवक, युवती संस्कार सेमिनारचे आयाेजन करण्यात आले आहे.
१२ ते २५ वयोगटातील मुला-मुलींसाठी हा सेमिनार आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी स्वामी नयनप्रकाशदासजी यांच्याशी संपर्क साधावा, असे मंदिर प्रशासनाने कळवले.
हे देखील वाचा :
- लाडक्या बहिणींनो सावधान! ‘लाडकी बहीण’च्या e-KYC बाबत प्रशासनाचा मोठा इशारा
- जळगावात पोलिसांची मोठी कारवाई! अडावदच्या दोन तरुणांकडून १०.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- जळगावच्या बाजारात सोयाबीनचा भाव वधारला; २०२१ नंतरचा उच्चांक गाठला
- BHR ठेवीदारांच्या पैशांसाठी आमदार राजूमामा भोळे मैदानात; सहकारमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा
- जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा दबदबा; २१ पैकी ‘इतक्या’ जागा बिनविरोध?





