जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । भुसावळ येथील भजे गल्ली शर्मा बिल्डिंग भागातील रहिवासी साधना रविओम शर्मा (वय ४८) यांचे सोमवारी निधन झाले.
त्त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, तीन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्या गोसेवक रविओम शर्मा यांच्या पत्नी तर शिवसैनिक उमाकांत शर्मा यांच्या वहिनी होत.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज