---Advertisement---
जळगाव शहर

रोहिणी खडसे-खेवलकर यांचा राष्ट्रवादीकडून सत्कार

rohini khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी एकनाथराव खडसे खेवलकर यांची जळगाव जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डी.सी.) च्या नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

rohini khadse

जळगाव जिल्हा सहकारी बैंकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांची जळगाव जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डी.सी.) च्या नामनिर्देशित सदस्य म्हणुन निवड  झाल्याने त्यांचा सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील,  माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनिलभैय्या माळी, डॉ. अभिषेक ठाकुर, विशाल देशमुख , सुशिल शिदे आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---