यावलला उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक!

ऑगस्ट 9, 2022 3:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । यावलात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची उद्या दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी 1 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आढावा बैठक आयोजित केली आहे.

jalgaon 19 jpg webp

यावल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष यावल तालुका व शहर च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजर रहावे असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड .देवकांत पाटील व युवक शहराध्यक्ष हितेश गजरे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now