सेवानिवृत्त शिक्षक श्रीपाद लोखंडे यांचे निधन

डिसेंबर 15, 2021 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । आमोदा (ता.यावल) येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद तुकाराम लोखंडे (वय ८९) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

nidhan 1 3 jpg webp

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.ते डॉ.अविनाश लोखंडे व डॉ.गिरीश लोखंडे यांचे वडील होत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories