जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । शहरातील सेवानिवृत्त शिक्षक भगवान मुकुंदा कोळंबे (वय ८५) यांचे रविवारी निधन झाले.
ते एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री नेमाडे यांचे वडील होत.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज