---Advertisement---
बातम्या

सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथ वायकाेळे यांचे निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । प्रताप नगरातील रहिवासी व शासकीय पाॅलिटेक्निकल काॅलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथ दाेधू वायकाेळे (वय ८४) यांचे अल्पश: आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते हृदयराेग तज्ज्ञ डाॅ. मिलिंद वायकाेळे यांचे वडील हाेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---