---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरे यांचे ट्विट : ‘ऑपरेशन सक्सेसफुल’

---Advertisement---

संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असल्याने सर्वच पक्ष व्हेंटिलेटरवर आहेत. त्यात राज ठाकरे यांनी एक मोठे ट्विट केले आहे. त्यांनी ऑपरेशन सक्सेसफुल असे ट्विट केले आहे. महत्त्वाची आणखी एक घडामोड समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट केलं. ट्वीटद्वारे त्यांनी आपल्या ऑपरेशनबाबत माहिती दिली.

raj thakare jpg webp

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना आपण आता घरी परतलो आहोत, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे लिलावती रुग्णालयात दाखल होते. शस्त्रक्रियासाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या हिप बोनचं ऑपरेशन लिलावती रुग्णालयात करण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडेही साकडं घातलं होतं. अखेर राज ठाकरे ही ठणठणीत बरे होऊन आता घरी परतले आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याची माहिती दिलीय.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---