रेल्वे कर्मचार्‍याची गळफास घेत आत्महत्या

जून 11, 2021 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । शहरातील दूध फेडरेशन समोर असलेल्या रेल्वे क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

crime

शिवाजीनगर परिसरात असलेल्या दुध फेडरेशन समोर रेल्वे कॉटर आहेत. रेल्वे कर्मचारी अरविंदकुमार हरिप्रसाद शहा (वय -२६) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडलेला प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now