⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | सरकारी बँकेत बंपर भरती सुरु ; पात्रतेसह पगारही जाणून घ्या..

सरकारी बँकेत बंपर भरती सुरु ; पात्रतेसह पगारही जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. पंजाब नॅशनल बँकेने विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023 ही आहे.

एकूण 240 पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यापैकी 30 पदे अनुसूचित जातीसाठी, 16 अनुसूचित जमाती, 54 ओबीसी, 22 ईडब्ल्यूएस आणि 78 पदे सर्वसाधारणसाठी राखीव आहेत.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I- 200
शैक्षणिक पात्रता :
CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 65% गुणांसह मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य.

2) ऑफिसर-इंडस्ट्री JMGS I – 08
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/ केमिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/टेक्सटाइल/
माइनिंग/मेटलर्जी)

3) ऑफिसर-सिव्हिल इंजिनिअर JMGS I – 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

10वी पाससाठी तब्बल 12828 पदांवर भरती सुरु

4) ऑफिसर-इलेक्ट्रिकल इंजिनिअर JMGS I – 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

5) ऑफिसर-आर्किटेक्ट JMGS I – 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.Arch. (ii) 01 वर्ष अनुभव

6) ऑफिसर-इकॉनॉमिक्स JMGS I – 06
शैक्षणिक पात्रता :
(i) अर्थशास्त्र पदवी (ii) अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी

7) मॅनेजर-इकॉनॉमिक्स MMGS II – 04
शैक्षणिक पात्रता :
(i) अर्थशास्त्र पदवी (ii) अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्ष अनुभव

8) मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS II – 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/AI/मशीन लर्निंग) किंवा 60% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्ष अनुभव

9) सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS III – 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/AI/मशीन लर्निंग) किंवा 60% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्ष अनुभव

10) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II – 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा MCA (ii) CCNA/CCNA SECURITY/CCSC/PCNSE (iii) 03 वर्ष अनुभव

11) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III – 03
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा MCA (ii) CISSP/CCDP/CCDE/CCIE/CCNP/CCIE/GSEC/OSCP (iii) 03 वर्ष अनुभव

तब्बल इतके वेतन मिळेल?
ऑफिसर-क्रेडिट – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-इंडस्ट्री – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-सिव्हिल इंजिनिअर – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-इलेक्ट्रिकल इंजिनिअर – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-आर्किटेक्ट – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-इकॉनॉमिक्स – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
मॅनेजर-इकॉनॉमिक्स – 48170-1740/1-49910-1990/10-69810
मॅनेजर-डेटा सायंटिस्ट – 48170-1740/1-49910-1990/10-69810
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट – 63840-1990/5-73790-2220/2-78230
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 48170-1740/1-49910-1990/10-69810
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 63840-1990/5-73790-2220/2-78230

भरतीची अधिसूचना पहा : PDF
Online अर्ज: Apply Online  

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.