जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी ही भरती होत असून बँकेत ऑफिसर होण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे. Punjab National Bank Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे. Punjab National Bank Recruitment 2025
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर-क्रेडिट JMGS-I – 250
शैक्षणिक पात्रता : CA/ICWA किंवा MBA / PG डिप्लोमा (Management)
2) ऑफिसर-इंडस्ट्री JMGS-I – 75
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E./B.Tech. (Civil/ Electrical/ Mechanical/ Textile/ Mining/ Chemical/ Production/ Metallurgy/ Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Computer Science/ Information Technology)
3) मॅनेजर-IT MMGS-II – 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
4) सिनियर मॅनेजर-IT MMGS-III – 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 03 वर्षे अनुभव
5) मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS-II – 03
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science) (ii) 02 वर्षे अनुभव
6) सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS-III – 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science) (ii) 03 वर्षे अनुभव
7) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS-II – 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A. (ii) 03 वर्षे अनुभव
8) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS-III – 03
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A. (ii) 05 वर्षे अनुभव
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
एवढा पगार मिळेल?
पंजाब नॅशनल बँकेत क्रेडिट ऑफिसर पदासाठी ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. इंडस्ट्री ऑफिसर पदासाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे.सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट पदासाठी ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. सिनियर मॅनेजर पदासाठी ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क:
या नोकरीबाबत अधिसूचना वेबसाइटवर देण्यात आले आहेत.या नोकरीसाठी २१ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५९ शुल्क मिळणार आहे.