जळगाव जिल्हाजळगाव शहर
जिल्ह्यात पुन्हा अवकाळी
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून, काही दिवस अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली होती. आता पुन्हा ३ डिसेंबर पासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अरबी समुद्रात हवेचे क्षेत्र विकसित होत असून, ३० नंतर या क्षेत्राचे रूपांतर वादळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यावरही होण्याची शक्यता आहे.