---Advertisement---
यावल निधन वार्ता

प्रकाश पाटील यांचे निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी प्रकाश चावदस पाटील (वय ७०) यांची आज दि.3/10/2022 वेळ दुपारी 2.30 वा देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी,दोन भाऊ, दोन मुली, एक मुलगा,सून व नात आसा परिवार आहे.

jalgaon 2022 10 03T190622.108 jpg webp

त्यांची अंत्ययात्रा दिनांक 3/10/ 2022 रोजी संध्याकाळी 6 वा. त्यांच्या राहते घरून निघणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---