जळगाव लाईव्ह न्युज । ९ मे २०२२ । इरा अमीर खान म्हणजेच अमीर खानाची मुलगी हिने नुकताच तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेयर केले. यावेळी अमीर खान समोर ती बिकिनी मध्ये होती यामुळे अमीर चांगलाच ट्रॉल झाला आहे. या फोटोत इराची आई रिना दत्ता, तिचे अब्बा आमिर खान, सावत्र भाऊ आझाद, सावत्र आई किरण राव, इराचा बॉयफ्रेन्ड असे सगळे आहेत. या फोटोत इरा बिकिनीत आपल्या बापा सोबत म्हणजेच अमीर खान सोबत केक कापताना दिसतेय आणि नेमका हाच फोटो नेटकऱ्यांना खटकला आहे.
https://www.instagram.com/khan.ira/?utm_source=ig_embed&ig_rid=0b372e9d-292d-4889-9a77-5667b59270c7
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान ही चित्रपटांपासून दूर आहे. पण लाईमलाईटमध्ये राहण्याची कला तिलाही चांगलीच अवगत आहे. सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो, बॉयफ्रेन्डसोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर करत ती सतत चर्चेत असते.आणि नेमकी आपल्या वाढदिवसाच्या फोटोमुळे ती ट्रॉल झाली आहे.
आई व सावत्र आई सुद्धा होती उपस्थित
या फोटोत इराची आई रिना दत्ता, तिचे अब्बा आमिर खान, सावत्र भाऊ आझाद, सावत्र आई किरण राव, इराचा बॉयफ्रेन्ड असे सगळे आहेत. या फोटोत इरा बिकिनीत केक कापताना दिसतेय