---Advertisement---
नोकरी संधी

राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत फायरमन पदांसाठी मेगाभरती ; पात्रता 10वी पास अन् पगार 63000 पर्यंत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फायरमन पदासाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिसुचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.PCMC Fireman Recruitment 2024

pcmc bharti jpg webp

त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराला महापालिकेच्या pcmcindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. एकूण 150 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 एप्रिल पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. PCMC Fireman Bharti 2024

---Advertisement---

पदाचे नाव: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) MS-CIT
वयाची अट : 17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/- ]
मिळणारे वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900/- ते 63,200/- पर्यंत वेतन मिळेल
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2024 (06:00 PM)

भरतीची जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---