---Advertisement---
नोकरी संधी

ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर येथे बंपर भरती सुरु ; पात्रता जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर (चांदा) Ordnance Factory Chanda येथे अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. उमेदवारांनी 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये 76 पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार या पदांवर नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करत आहेत, त्यांनी काही गोष्टी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. Ordnance Factory Chanda Recruitment

ordanance factory jpg webp webp

भरल्या जाणार्‍या पदांची संख्या
पदवीधर शिकाऊ (पदवीधर अभियंता): 6 पदे
पदवीधर शिकाऊ (सामान्य प्रवाह): 40 पदे
तंत्रज्ञ शिकाऊ (डिप्लोमा धारक): 30 पदे

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता काय आहे
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील अंतिम वर्षाची पदवी किंवा सामान्य प्रवाहातील पदवी आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/तंत्रशिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदविका असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043

जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---