⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये 922 पदे रिक्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ONGC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे पर्यंत करू शकतो.

पदाचे नाव: नॉन-एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/ऑटो/मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/पेट्रोलियम/मटेरियल मॅनेजमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc/पदवीधर/M.Sc किंवा समतुल्य.

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 28 मे 2022 रोजी 18 ते 30 वर्षे, 18 ते 28 वर्षे, 18 ते 27 वर्षे, 18 ते 35 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा Fee: General/EWS/OBC: ₹300/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा