---Advertisement---
नोकरी संधी

ONGC Recruitment : 10वी ते पदवीधरांसाठी तब्बल 2500 जागांवर भरती

---Advertisement---

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांवर बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ONGC च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा लागेल. ONGC Bharti 2023

ONGC Recruitment 2022

या भरती अंतर्गत एकूण 2500 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

---Advertisement---

विभागीय रिक्त पदे :
1) उत्तर विभाग 159
2) मुंबई विभाग 436
3) पश्चिम विभाग 732
4) पूर्व विभाग 593
5) दक्षिण विभाग 378
6) मध्य विभाग 202

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस:
B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/
टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी : अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला अर्ज फी भरावी लागणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2023 (06:00 PM)

मिळणारे वेतन :
पदवीधर अप्रेंटिस – 9,000/-
ट्रेड अप्रेंटिस: 8,000/
टेक्निशियन अप्रेंटिस: 7,000/-

भरतीची जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---