---Advertisement---
एरंडोल गुन्हे जळगाव जिल्हा

एरंडोल येथे एकाची गळफास घेत आत्महत्या

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । एरंडोल येथे पळासदळ शिवारात मुन्ना हुसण्या पावरा (वय ४०) या व्यक्तीने अंजनी धरणाच्या भिंतीलगत असलेल्या शेतात निंबाच्या झाडास गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवली. ही घटना २७ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजेपुर्वी घडली. येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत समजलेली माहीती अशी की, मुन्ना पावरा हे मूळ गदळदेव ता.शिरपूर जि. धुळे येथील राहणारा होता, तो एरंडोल येथील पळासदळ शिवारात त्याचा भाऊ परशा हसण्या पावरा याच्याकडे राहत होता. पेशाने तो शेतमजुर होता. या प्रकरणी एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक रविंद्र वाघ हे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---