⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | नूरुद्दीन मुल्लाजी ‘मदर टेरेसा नॅशनल सेवा रत्न अवार्ड’ ने सन्मानित

नूरुद्दीन मुल्लाजी ‘मदर टेरेसा नॅशनल सेवा रत्न अवार्ड’ ने सन्मानित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार ए पी जे कलाम राष्ट्रीय उभारणी पुरस्कार प्राप्त नुरुद्दीन मुल्लाजी यांना मदर डेचे औचित्य साधून वल्लारी फाउंडेशन बेंगलोर यांच्या वतीने मदर टेरेसा नॅशनल सेवा रत्न 2021 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहे त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.