⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नूरुद्दीन मुल्लाजी सन्मानित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना गांधी मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या सामाजिक कार्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन होप फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्ट मुंबई यांचे फाउंडेशन प्रेसिडेंट एडवोकेट डॉ, शेख अहमद यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही त्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा :