जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । निखिल विश्वनाथ महाजन तांदलवाडी येथील रहिवासी निखिल विश्वनाथ महाजन (वय ३०) यांचे १० फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. ते विश्वनाथ महाजन यांचे पुत्र होते.

हे देखील वाचा:
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू






