राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे विविध पदांची भरती, पगार 28000

फेब्रुवारी 17, 2022 10:53 AM

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे भरती निघाली आहे, यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट या पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.

job jpg webp

पदाचे नाव :

१) वैद्यकीय अधिकारी
२) फार्मासिस्ट

पात्रता :
वैद्यकीय अधिकारी – BAMS.
फार्मासिस्ट- B. Pharm/ D. Pharm.

वयाची मर्यादा : ३८ ते ४३ वर्षे

परीक्षा फी : फी नाही

पगार : १७००० ते २८००० प्रति महिना

अर्ज पद्धती : ऑफलाईन

आवेदन पाठवण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, एन एच. एम. कार्यालय जिल्हा रुग्णालय (जीएमसी) जळगाव.

अधिकृत संकेतस्थळ :

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now