---Advertisement---
मुक्ताईनगर

राहुल गांधीच्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी मुक्ताईनगरातून मनसे कार्यकर्ते शेगावला रवाना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । भारत जोडो यात्रेतील एका सभेत राहुल गांधी यांनी वि.दा.सावरकर बाबत गैरवक्तव्य केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आदेश पारीत करुन शेगांव येथे जमण्याचे सांगितले आहे. दरम्यान मुक्ताईनगर येथील मनसेचे कार्यकर्ते शेगावला रवाना होत आहे.

jalgaon muktaingar

तालुका अध्यक्ष मधुकर भोई,गण अध्यक्ष सुनील कोळी,मंगेश कोळी,किशोर वाघ,पवन कोळी,सुरेश पाटील,गणेश कोळी,जय वाघ, कृष्ण घाटे यांच्या सह असंख्य मनसे कार्यकर्ते शेगांव येथे रवाना झाले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---