आमदार गिरीश महाजनांचा यावल व रावेर तालुक्यात दौरा, कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह…

मार्च 29, 2022 2:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सोमवारी रोजी यावल आणि रावेर तालुक्यात दौरा करून भाजपा कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

aml vijhit

विधान परिषदेचे अधिवेशन तसेच त्यांच्या मुलीचा विवाह यामुळे आमदार गिरीश महाजन प्रचंड कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी शक्य झाले नाही. दरम्यान रावेर आणि यावल तालुक्यात सध्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूका झाल्या आहेत. यातील अनेक विकासोवर भाजपाची सत्ता आल्या आहे. त्यानिमित्ताने सोमवारी २८ मार्च रोजी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी विकासोवर निवडणून आलेल्या उमेदवारांची भेट घेवून पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीश महाजन यांनी रावेर आणि यावल तालुक्यातील तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now