बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

8वी/10वी उत्तीर्णांसाठी ‘मनरेगा’ अंतर्गत जळगाव येथे 100 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी झालेली असून तब्बल 100 रिक्त जागा आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे. MGNREGA Jalgaon Bharti 2023

रिक्त पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.

नोकरी ठिकाण: जळगाव.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2023.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.

वयाची अट : किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना पगार नियमानुसार मिळेल.

जाहिरात पहा : PDF