एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक पदाचा पदभार

फेब्रुवारी 5, 2024 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 5 फेब्रुवारी 2024 : जळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडून नूतन पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी रविवार, ४ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला.

IMG 20240205 091321 jpg webp

एम. राजकुमार यांची पदोन्नतीने सोलापूर येथे पोलिस आयुक्त म्हणून बदली होऊन त्यांची जागी बृहन्मुंबई पोलिस उपआयुक्त एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांची जळगावचे पोलिस अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली.

रेड्डी हे शनिवारी रात्री जळगावात आले. त्यानंतर रविवार, ४ फेब्रुवारी रोजी त्यांनी एम. राजकुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी पोलिस दलातील अधिकारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now