Mazagon Dock Bharti 2022 : माझगाव डॉकमध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट (MDL)मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. एकूण १५०१ नॉन एक्झिक्युटिव पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून यासाठी इच्छुक उमेदवार ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया २५ जानेवारी पासून सुरू झाली आहे.
रिक्त पदांचा तपशील
Skilled-I (ID-V)
1) AC रेफ.मेकॅनिक 18
2) कॉम्प्रेसर अटेंडंट 28
3) ब्रास फिनिशर 20
4) कारपेंटर 50
5) चिपर ग्राइंडर 06
6) कम्पोजिट वेल्डर 183
7) डिझेल क्रेन ऑपरेटर 10
8) डिझेल कम मोटर मेकॅनिक 07
9) इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर 11
10) इलेक्ट्रिशियन 58
11) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 100
12) फिटर 83
13) गॅस कटर 92
14) मशीनिस्ट 14
15) मिल राइट मेकॅनिक 27
16) पेंटर 45
17) पाइप फिटर 69
18) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 344
19) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 02
20) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) 45
21) ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 05
22) ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT)04
23) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)42
24) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल)10
25) प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 01
26) स्टोअर कीपर 43
Semi-Skilled-I (ID-II)
27) सेल मेकर 04
28) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 100
29) अग्निशामक (फायर फाइटर) 45
30) सेफ्टी इन्स्पेक्टर 06
31) सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) 04
Semi-Skilled-III (ID-VIA)
32) लाँच डेक क्रू 24
Special Grade (ID-VIII)
33) लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास 01
वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ऑनलाइन अर्जासोबत उमेदवारांना १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे. उमेदवारांनी हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे
निवड प्रक्रिया
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये नॉन-एक्झिक्युटिव पदांसाठी उमेदवारांच्या निवड प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्प्या लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. लेखी परीक्षेतील कामगिरी आणि उमेदवारांचा अनुभव याआधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. या यादीत आवश्यक पदांच्या तीन ते पाच पट उमेदवारांची निवड केली जाईल. त्यांना स्कील टेस्टसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड यादी उमेदवारांचा अनुभव, लेखी परीक्षेतले गुण आणि स्कील टेस्टमधील गुण यांच्याआधारे तयार केली जाईल.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा