जळगाव लाईव्ह न्यूज । माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने भरती जाहीर केली असून पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीद्वारे एकूण २०० रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आणि ५ जानेवारी २०२६ पर्यंत इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

रिक्त पदाचा तपशील :
1) पदवीधर अप्रेंटिस – 170 पदे
2) डिप्लोमा अप्रेंटिस – 30 पदे

शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 01 मार्च 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]










