ट्रकची दुचाकीला धडक; १ ठार, ३ जखमी

फेब्रुवारी 17, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. ही घटना २ रोजी दुपारी तळवेल फाट्यानजीक घडली. पंकज हरी सरोदे (वय ३४) रा. ओझरखेडा, ता.भुसावळ असे मृताचे नाव आहे.

accident jpg webp

या अपघातात केशव भंगाळे, संगीता भंगाळे व पद्माबाई हरी सरोदे हेही जखमी झाले. असून ते उपचार घेत आहे. केशव भंगाळे यांच्या फिर्यादीवरून रविवारी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now