देवकर रुग्णालयात अपघातातील अनेक गंभीर रुग्णांचा वाचला जीव
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । अपघात कुठेही, केव्हाही, कसाही होवो, अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू होते. अशावेळी देवकर रुग्णालय हे आशेचा किरण ठरत आहे. कितीही गंभीर रुग्ण असला, तरी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारी निष्णात डॉक्टरांची टीम या ठिकाणी 24 तास उपलब्ध आहे. अशा रुग्णांचे कोणत्याही प्रकारचे हाडांचे फ्रॅक्चर, ऑपरेशन किंवा मेंदूला मार लागलेला असला, तरी देवकर रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. यामुळे अनेक रुग्णांचा जीव आजपर्यंत वाचला आहे.
रुग्णालयात असलेले प्रशस्त आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक निष्णात डॉक्टरांची 24 तास सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक रुग्णाची वैयक्तिकरित्या काळजी घेतली जात असल्याने गंभीर रुग्णांना वाचविणे देखील येथे शक्य होत आहे. आतापर्यंत अपघातग्रस्तांवर झालेल्या बहुतांश शस्त्रक्रिया या शासकीय योजनेत बसत असल्याने त्यांच्यावर अगदी मोफत उपचार केले गेले आहेत. ज्या शस्त्रक्रिया योजनेत बसत नाहीत, त्या शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात केल्या जात आहेत. त्यामुळे देवकर रुग्णालय हे अपघातग्रस्तांसाठी मोठा आशेचा किरण ठरले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क : मो. 9370935252
हे देखील वाचा:
- या राशींचे आज नशीब सूर्यासारखे चमकेल, नवीन संधींची दारे उघणार; वाचा आजचे राशिभविष्य
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- वाल्मिक कराडवर अखेर मकोका; कोर्टात नेमकं काय झालं?
- मध्यमवर्गीयांसाठी ‘या’ आहेत पाच परफेक्ट कार; किंमतही बजेटच्या बाहेर जाणार नाही!