---Advertisement---
नोकरी संधी

महावितरणमध्ये 10वी तसेच ITI उत्तीर्णांसाठी नोकरी संधी ; असा करा अर्ज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुही जर 10वी तसेच ITI उत्तीर्ण असाल आणि महावितरणमध्ये नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे. Mahavitaran Bharti 2023

Mahavitaran Bharti jpg webp webp

रिक्त पदांची संख्या : ३४ पदे

---Advertisement---

भरले जाणारे पद :
वीजतंत्री १३ पदे
तारतंत्री १३ पदे
कोपा ०८ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.स विभाग, नांदगाव रोड हिंगणघाट

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---