---Advertisement---
नोकरी संधी

गोल्डन चान्स ! MahaTransco मुंबई येथे बंपर भरती, लगेचच करा अर्ज

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2022) मुंबई येथे मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2022 असणार आहे.

mahatransco bharti 2022 jpg webp

एकूण पदसंख्या : २४४

---Advertisement---

या पदांसाठी भरती

1) कार्यकारी संचालक (Executive Director)

2) मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager)

3) उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)

4) मुख्य अभियंता (Chief Engineer)

5) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer)

6) सहायक अभियंता (Assistant Engineer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कार्यकारी संचालक (Executive Director) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Law / Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मुख्य अभियंता (Chief Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

सहायक अभियंता (Assistant Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता :

मुख्य महाव्यवस्थापक (HR), भूखंड क्रमांक C-19, E-Block, प्रकाशगंगा, 7 वा मजला, HR विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (E), मुंबई-400051

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---