---Advertisement---
जळगाव जिल्हा

गोदावरीत महात्मा फुले जयंती अभिवादन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । आद्य समाज सुधारक व शिक्षण तज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमीत्त आज गोदावरीच्या विविध संस्थामध्ये अभिवादन करण्यात आले.

GH mahatma phule

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके, रजिस्ष्ट्रार प्रमोद भिरूड, अनंत इंगळे,लेखाविभागाचे रमाकांत पाटील,नंदकिशोर शेळके यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थीत होते.याचबरोबर डॉ उल्हास पाटील होमीओपॅथी, डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक, डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग,डॉ. उल्हास पाटील कृषि, कृषि अभियांत्रिकी, अन्न व तंत्रज्ञान, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, गोदावरी आय एम आर, डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन, फॅशन टैक्नालॉजी,डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय,गोदावरी सीबीएसई, डॉ.उल्हास पाटील सीबीएसई सावदा, गोदावरी संगीत महाविद्यालय, यासह विविध संस्थामध्ये प्राचार्यासह प्राध्यापक व कर्मचा—यांनी अभिवादन केले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment