महाराष्ट्र

List Of Shiv Sena MLA in Maharashtra : हि आहे शिवसेनेच्या सर्व आमदारांची यादी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । List Of Shiv Sena MLA in Maharashtra । शिवसेने नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंनाराज असल्याच्या वृत्तानंतर आता शिवसेनेचे एकूण आमदार किती ? आणि ते कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यांची संख्या किती असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. शिवसेनेचे एकूण ५६ आमदार आहेत.

एकूण 56 शिवसेना आमदारांची यादी
1 एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी
2 गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण
3 चिमणराव पाटील – एरंडोल
4 किशोर पाटील – पाचोरा
5 संजय गायकवाड – बुलडाणा
6 संजय रायमुलकर – मेहेकर
7 नितीनकुमार तळे – बाळापूर
8 संजय राठोड – दिग्रस
9 बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर
10 संतोष बांगर – कळमनुरी
11 राहुल पाटील – परभणी
12 अब्दुल सत्तार – सिल्लोड
13 प्रदीप जैसवाल – औरंगाबाद मध्य
14 संजय शिरसाठ – औरंगाबाद पश्चिम
15 संदीपान भुमरे – पैठण
16 रमेश बोरनारे – वैजापूर
17 सुहास कांदे – नांदगाव
18 दादा भुसे – मालेगाव बाह्य
19 श्रीनिवास वनगा – पालघर
20 शांताराम मोरे – भिवंडी ग्रामीण
21 विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम
22 बालाजी किणीकर – अंबरनाथ
23 लताबाई सोनावणे – चोपडा
24 प्रकाश सुर्वे – मागाठणे
25 प्रताप सरनाईक – माजीवडा
26 सुनील राऊत – विक्रोळ
27 रमेश कोरगांवकर – भांडुप पश्चिम
28 रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व
29 सुनील प्रभू – दिंडोशी
30 दिवंगत रमेश लटके – अंधेरी पूर्व
31 दिलीप लांडे – चांदिवली
32 प्रकाश फातर्पेकर – चेंबुर
33 मंगेश कुडाळकर – कुर्ला
34 संजय पोतनीस – कलिना
35 सदा सरवणकर – माहिम
36 आदित्य ठाकरे – वरळी
37 अजय चौधरी – शिवडी
38 यामिनी जाधव – भायखळा
39 महेंद्र थोरवे – कर्जत
40 महेंद्र दळवी – अलिबाग
41 भरत गोगावले – महाड
42 ज्ञानराज चौगुले – उमरगा
43 कैलास पाटील – उस्मानाबाद
44 तानाजी सावंत – परांडा
45 शाहजी बापू पाटील – सांगोला
46 शंभूराजे देसाई – पाटण
47 योगेश कदम – दापोली
48 भास्कर जाधव – गुहागर
49 उदय सामंत – रत्नागिरी
50 राजन साळवी – राजापूर
51 वैभव नाईक – कुडाळ
52 दीपक केसरकर – सावंतवाडी
53 प्रकाश आबीटकर – राधानगरी
54 अनिल बाबर – खानापूर
55 सुजित मिंचेकर – हातकणंगले
56 उद्धव ठाकरे – विधान परिषद आमदार

Related Articles

Back to top button