Latest News

जळगाव महापालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग ; आज इतके अर्ज दाखल?

डिसेंबर 27, 2025 | 6:56 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२५ । जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल....

डिप्रेशनमध्ये गेलेल्या ३३ वर्षीय रुग्णाला नवजिवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची यशोगाथा

डिसेंबर 27, 2025 | 9:19 am

जीवनातील दुःखद प्रसंग, मानसिक तणाव आणि मद्यविषयक व्यसनामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या एका ३३ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन दिले आहे.

पारा १२ अंशावर ! थंडीच्या गारठ्यापासून जळगावकरांना तूर्त दिलासा, आता पुढे काय?

डिसेंबर 27, 2025 | 9:14 am

गेल्या आठवड्यात हुडहुडी सारखी थंडी जाणवत असताना तापमानात वाढ झाल्याने जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडी काहीशी कमी झाली आहे

थर्टी फस्टसाठी गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? जळगावमार्गे उद्या धावणार स्पेशल ट्रेन

डिसेंबर 27, 2025 | 9:02 am

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

वरणगावचे अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळेंना शिवसेनेत येण्याचं शिंदेंचं निमंत्रण

डिसेंबर 27, 2025 | 8:52 am

जळगाव लाईव्ह न्यूज । वरणगाव नगरपालिकाचे नवनिर्वाचित अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांना....

नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये API योगिता नारखेडे यांची नियुक्ती

डिसेंबर 26, 2025 | 9:23 pm

नशिराबाद (ता. जळगाव) येथील पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून योगिता मधुकर नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव महानगरपालिकेत महायुतीवर ‘शिक्कामोर्तब’; भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार!

डिसेंबर 26, 2025 | 9:04 pm

जळगाव महापालिकेचे पडघम वाजले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने युतीची घोषणा केली होती. मात्र यात राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत संभ्रम होता

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा आमदार राजूमामा भोळेंच्या हस्ते भाजपात प्रवेश

डिसेंबर 26, 2025 | 8:36 pm

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील यांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा श्रीगणेशा

डिसेंबर 26, 2025 | 8:22 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२५ । महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय....

Previous Next